सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भिणारा, शूर नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे : भ्याड म्हणून जगण्यापेक्षा शौर्याचे मरण कधीही चांगले.
समानार्थी : नामर्द, नेभळट, भित्रा, भेकड, भ्याड, शेळपट
कायर या डरपोक व्यक्ति।
People who are fearful and cautious.
अर्थ : मनात भिती बाळगणारा.
उदाहरणे : भ्याड मनुष्य लवकरच परिस्थितीला शरण जातो
समानार्थी : पुळचट, भित्रा, भीरु, भेकड, भ्याड, शेळपट
जिसके मन में डर हो या जो कोई काम आदि करने से डरता हो।
स्थापित करा
नेभळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nebhlaa samanarthi shabd in Marathi.